शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; दिव्यांग मतदार रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा, यासाठी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती गटसाधन केंद्राच्या वतीने ११ ऑक्टोबरला जिल्हा परिषद हायस्कुल येथून सकाळी ११ वाजता दिव्यांग मतदार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.

ठळक मुद्देनिवडणूक विभागाचा पुढाकार : मतदार जनजागृती करुन मतदारांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा, यासाठी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती गटसाधन केंद्राच्या वतीने ११ ऑक्टोबरला जिल्हा परिषद हायस्कुल येथून सकाळी ११ वाजता दिव्यांग मतदार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार भानारकर, गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस.बरईकर, विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे (पंचायत), प्राचार्य दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक देवीदास शेवाळे, सरस्वती विद्यालयाचे पठाण, बहुउद्देशिय हायस्कुलच्या ब्राम्हणकर उपस्थित होत्या. दिव्यांग मतदारांचा मतदानात सहभाग वाढावा तसेच जिल्ह्यातील सर्व सामान्य मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी सोनाले यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील हायस्कुल, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची सभा घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करण्यात आली. चित्रकला, निबंध, रांगोळी, वादविवाद, पथनाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. संकल्प पत्र, सायकल रॅली, मानवी साखळी, प्रथम मतदान करणाऱ्या नवदाम्पत्यांचे स्वागत इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. दिव्यांग मतदार रॅलीमध्ये तालुक्यातील १५० दिव्यांग विद्यार्थी, १५ प्रौढ मतदार, ५ ट्रॉयसीकल व २१०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.गटसाधन केंद्रातील अपंग समावेशित शिक्षण तज्ज्ञ चेतना मेश्राम,वाय.डी. कापगते, नेरकर, गजभिये, नंदेश्वर, सयाम, मानकर, विषय साधन व्यक्ती सत्वान शहारे, आर.डी. पातोडे, व्ही.जी.मेश्राम, उर्मिला पडोळे, त्रिवेणी रामटेके यांनी सहकार्य केले.

टॅग्स :gondiya-acगोंदिया