शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांसह लिल्हारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:46 IST

खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील प्रतिष्ठीत नागरिक राधेशाम (गंजू) मुलचंद लिल्हारे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात....

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील प्रतिष्ठीत नागरिक राधेशाम (गंजू) मुलचंद लिल्हारे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात माजी आ. राजेंद्र जैन व माजी आ. अनिल बावणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकास कार्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच शहरी व ग्रामीण भागात पक्षाचे कार्य व संघटनेला मजबूत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, मनोहर वालदे, नानू मुदलियार, विनित शहारे, सुनील गुप्ता, उत्तम यादव, कृष्णकांत पांडे, सतनामसिंह चावला, टीनू अरोरा, रमन ऊके, लखन बहेलिया, कैलाश मराठे, अजय लिल्हारे, अजय बन्सोड, राजेश चाफेकर, भोलासिंह चावला, शंकर नेवारे, कुलदीप रोमी अरोरा, गणेश लिल्हारे, दिनेश नाकतोडे, पप्पू पांडे, सचिन ठाकूर, राधे लिल्हारे, चंद्रशेखर भगत, आशिष बिसेन, राजेश तुकारे, राजू राऊत, शंकर बन्सोड, विनोद सोलंकी, विनोद मानकर, प्रदीप चुटे, योगेश मडावी, कार्तिक बंदरे, विजय चौधरी, मोहीत मराठे, गुंजन हलमारे, रामू लिल्हारे, रामेश्वर मुर्रे, विजय शर्मा, विक्रम बहेलिया, राजा जैन, सोहेल शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस