शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

जिल्ह्यातील ३४ नवीन मजूर संस्थाना जीवनदान

By admin | Updated: September 11, 2016 00:17 IST

जिल्ह्यातील ३४ मजूर संस्थांची नोंदणीसाठी सन २००३-०४ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. सन २००८ च्या डिसेंबर मध्ये या संस्थाची नोंदणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: प्रा. सुभाष आकरे यांच्या प्रयत्नांना यशगोंदिया : जिल्ह्यातील ३४ मजूर संस्थांची नोंदणीसाठी सन २००३-०४ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. सन २००८ च्या डिसेंबर मध्ये या संस्थाची नोंदणी झाली. या संस्था सुरू आहेत.सहकार राज्य मंत्र्याच्या निर्णयामुळे संस्थाचे अस्तीत्व धोक्यात आल्या होत्या. त्यामुळे विविध १२ न्यायालयातून या संस्था विजयी ठरल्या.निवडणुकीला दोन दिवसाचा कालावधी असताना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नविन संस्थाना मतदार यादीतून बाहेर पडावे लागले. मतदानापासून वंचीत राहणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. भाजप सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रा. सुभाष आकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे २९ आॅगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नविन संस्थाना जीवनदान मिळाला आहे. त्यामुळे १२०० सभासदांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत गोविंद हरिणखेडे, रतीराम राणे, अशोक गुप्ता, उध्दव मेहंदळे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)जिल्हा सहकारी बोर्डावर १४ संचालक अविरोधगोंदिया जिल्हा सहकारी बोर्डावर १८ पैकी १४ संचालक अविरोध निवडले गेले. दुसऱ्यांदा या बोर्डावर भाजपचा झेंडा फडकला. भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, यांच्या नेतृत्वात जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष प्रा. सुभाष आकरे, दीपक कदम, भाऊराव उके, व्यंकटराव कटरे, अन्ना हरी डोंगरवार, गुमानसिनह उपराडे, रगीश टेंभरे, भैय्यालाल पुस्तोडे, भाऊराव नागमोती, संतोष बिसेन, सुकचंद राऊत, दामोदर नेवारे, मोहीणी निंबार्ते, ललीता भगत तर काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमर वऱ्हाडे, शेषराव गिऱ्हेपुंजे,अनिु राजगीरे, प्रवीमकुमार गहरवार यांचा समावेश आहे.