शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ग्रंथालयांकडून निधी योजनेंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

By admin | Updated: August 24, 2014 23:36 IST

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याद्वारे शासनमान्य ग्रंथालयांसाठी समान व असमान निधी योजनेमधून अर्थसहाय्य करण्यात येते.

गोंदिया : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याद्वारे शासनमान्य ग्रंथालयांसाठी समान व असमान निधी योजनेमधून अर्थसहाय्य करण्यात येते. सदर अर्थसहाय योजनेचे नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक शासनमान्य ग्रंथालयांनी योजनेच्या लाभासाठी ३० आॅगस्टपर्यंत इंग्रजी/हिंदी भाषेतील प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालयाकडे सादर करावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी खु.भै. बोपचे यांनी केले आहे.समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालयांना परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, ग्रंथ प्रदर्शनी तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना ईमारत विस्तार/बांधणीसाठी तसेच फिरते ग्रंथालयासाठी अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये राज्यशासनाचे ५० टक्के व प्रतिष्ठानचे ५० टक्के अर्थसहाय्य आहे.असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, ईमारत बांधकाम व ईमारत विस्तार यासाठी प्रतिष्ठानकडून ७५ टक्के अर्थसहाय्य दिले जाते व २५ टक्के रक्कम संबंधित ग्रंथालयाला खर्च करावी लागते. सार्वजनिक ग्रंथालयातील बाल, महिला, जेष्ठ नागरिक, नवसाक्षर, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग तयार करण्यासाठी प्रतिष्ठानच्यावतीने १०० टक्के अर्थसहाय करण्यात येते. ग्रंथालयांना त्यांचे महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी १०० टक्के अर्थसहाय, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तिसाठी अर्थसहाय करण्यात येते. असे ग्रंथालय संचालक सु.हि. राठोड यांनी कळविले आहे.