शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या निणर्याची अंमलबजावणी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:25 IST

पदवीधर अंशकालीन उमेदवारांबाबत आमचे सरकार सकारात्मक असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने लवकरच शासकीय अध्यादेश काढणार आहेत.

ठळक मुद्देराजकुमार बडोले :सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : पदवीधर अंशकालीन उमेदवारांबाबत आमचे सरकार सकारात्मक असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने लवकरच शासकीय अध्यादेश काढणार आहेत. या निणर्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करु अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊन मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना जिल्हा शाखेतर्फे शनिवारी (दि.५) बडोले यांचा सडक अर्जुनी येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. बडोले यांनी पदवीधर अंशकालीन कर्मचाºयांच्या अडचणी दूर करण्याची ग्वाही दिली.या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सावळकर, कार्याध्यक्ष संजय लदरे, जिल्हा सचिव राजेंद्र खोब्रागडे, तालुकाध्यक्ष घनशाम खरवडे, सूर्यप्रकाश भास्कर, दामोधर खोब्रागडे, एकनाथ लंजे, रतन खोब्रगडे, सिद्धार्थ उंदीरवाडे, रमेश यावलकर, सरोज हुमे, जगदीश मेंढे, शारदा थोटे व आठही तालुक्याचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन दामोदर खोब्रागडे यांनी केले तर आभार सतीश कोसरकर यांनी मानले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले