शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:22 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा वन क्षेत्रांतर्गत येणाºया कोयलारी परिसरात रविवारी (दि.६) सायंकाळी १ व सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास १ बिबट्याचा बछडा सापडला.

शेंडा-कोयलारी (गोंदिया)  - सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा वन क्षेत्रांतर्गत येणाºया कोयलारी परिसरात रविवारी (दि.६) सायंकाळी १ व सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास १ बिबट्याचा बछडा सापडला. यापैकी रविवारी सुन्न अवस्थेत सापडलेल्या बछड्याचा मंगळवारी (दि.७) सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झाला. साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याचे श्वविच्छेदन करण्यात आले. श्वविच्छेदन अहवालानुसार सदर बछड्याचा मृत्यू भूकेने झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार शेंडा येथील शेतकरी किशोर लांजेवार यांची कोलायरी परिसरात शेती आहे. रविवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतातील मोहाच्या झाडाखाली बिबट्याचा एक बछडा बेशुध्द अवस्थेत आढळला होता. त्यांनी लगेच याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना दिली. वनक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड यांनी घटनास्थळी पोहचून सदर बछड्याला साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास या बछड्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत सदर बछड्याचे श्वविच्छेदन डॉ.वाघाये यांनी केले.पशुवैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार या बछड्याचा मृत्यू भूकेमुळे झाला. सापडलेला दोन बछड्यांपैकी दुसरा बछडा सुखरुप असून त्यांच्यावर साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्या