शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:29 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय व तालुक्यातील ग्राम चुटिया येथील मुन्नालाल चव्हाण जनता हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने ‘बालक सेवा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक साक्षरता व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देचुटिया येथील कार्यक्रम : विविध कायद्यांबाबत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय व तालुक्यातील ग्राम चुटिया येथील मुन्नालाल चव्हाण जनता हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने ‘बालक सेवा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक साक्षरता व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक एन.के. शेडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला नेतराम पारधी, अर्चना नंदनधने, ज्योती भरणे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारधी यांनी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय व त्याच्या कार्यपद्धतीची ओळख करुन दिली. देशात बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कायद्याच्या कचाट्यात सापडलेली बालके, त्यांची देखभाल व संरक्षणाची गरज असलेली बालके, बालकांना इजा पोहोचविणे, गैरवर्तन करणे, हेडसांळ करणे यापासून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. शिक्षण सुद्धा मुलांचा मुलभूत हक्क आहे. जी मुले दुर्गम ग्रामीण भागात राहतात त्यांना कायद्याची मदत हवी असली तरी मिळू शकत नाही, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मदत करते असे सांगितले.नंदनधने यांनी, वाहतुकीचे नियम व मुलामुलींकडून फोनचा कसा गैरवापर केला जातो याची जाणीव करुन दिली. भरणे यांनी, शासनाच्या मनोधैर्य योजनेची माहिती देतांना बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात प्रतिष्ठा व आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते याची माहिती करुन दिली.कार्यक्रमाला जी.जी. बघेले, आर.एस. कदम, आर.पी.कटरे, आर.व्ही.कापगते, व्ही.जे. टेंभरे, एस. के. शेंडे, डी.पी. मेश्राम, बी.यू. भक्तवर्ती, डी.एच. रहांगडाले इतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. संचालन बी.एन. शेंडे यांनी केले. आभार कापगते यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थी