शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मातेला चढविणार ११ तोळ्यांचा राणीहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:36 IST

भाविकांच्या नवसाला पावणारी माता म्हणून येथील इंगळे चौकातील दुर्गा देवीची ख्याती आहे. याची प्रचिती यंदाही आली असून मनोकामना पूर्ण झाल्याने दोन भाविकांनी चांदीचे दोन ताट चढविले असतानाच आता एक भाविक मातेला ११ तोळ्यांचा सोन्याचा राणीहार चढविणार आहे.

ठळक मुद्देइंगळे चौकातील देवीला नवस : नागपूर येथील एका भाविकाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाविकांच्या नवसाला पावणारी माता म्हणून येथील इंगळे चौकातील दुर्गा देवीची ख्याती आहे. याची प्रचिती यंदाही आली असून मनोकामना पूर्ण झाल्याने दोन भाविकांनी चांदीचे दोन ताट चढविले असतानाच आता एक भाविक मातेला ११ तोळ्यांचा सोन्याचा राणीहार चढविणार आहे.सिव्हील लाईन्स इंगळे चौकातील दुर्गा स्थापनेला यंदा ५० वर्षे झाली. हे ५० वर्ष समितीकडून लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरे केले जात असून यंदाची भव्यता काही औरच आहे. त्यामुळे भाविकांची अधिकच गर्दीही येथे मातेच्या दर्शनासाठी होऊ लागली आहे.भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी येथील माता म्हणून दुर्गा मातेची ख्याती असून मागील वर्षी एका भाविकाने चांदीच्या चरण पादुका अर्पण केल्या होत्या. आता २ दिवसांपूर्वी नागपूर आणि गोंदिया येथील भाविकांनी चांदीचे २ ताट आणि २ समया अर्पण केल्या होत्या.तर एका भाविकाने चांदीचे छत्र अर्पण केले. त्यातच आता, मातेची कृपा झालेल्या एका भाविकाने मातेला ११ तोळ््यांचा सोन्याचा राणीहार अर्पण करण्याची इच्छा समितीकडे व्यक्त केली आहे. अष्टमीच्या बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७.३० वाजता हा हार मातेला अर्पण करण्यात येणार आहे.यावेळी भाविकांनी उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.