शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी लायकराम भेंडारकर

By अंकुश गुंडावार | Updated: January 24, 2025 13:53 IST

Gondia : जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीता निवडणूक

गोंदिया :जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीता शुक्रवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून अध्यक्ष पदाकरीता जि.प.चे गटनेते लायकराम भेंडारकर यांची निवड पक्षाने केली असून ते अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित  पवार गटाचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांची निवड निश्चित झाली आहे. 

चोरखमारा येथे झालेल्या बैठकीत भाजपचे पर्यवेक्षक आमदार गिरीश व्यास,संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डाॅ. परिणय़ फुके, भाजपचे आमदार विजय रहागंडाले,आमदार विनोद अग्रवाल,आमदार संजय पुराम,भाजप जिल्हाध्यक्ष डाॅ.येशुलाल उपराडे,संघटनमंत्री बाळा अंजनकर व भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकरीता भाजपचे जि.प.गटनेते लायकराम भेंडारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आज दुपारी चार वाजता विशेष सभेनंतर याची घोषणा केली जाणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाZP Electionजिल्हा परिषद