शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या निराकरणाची मुख्य कडी जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:37 IST

जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामुळे प्रत्येक दौऱ्यात जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे जनता दरबार घेतला जात असून हा एक खुला दरबार असून येथे प्रत्येकाला आपली बाजू शासनापुढे मांडता येते.

ठळक मुद्देपरिणय फुके : जनता दरबारात ऐकल्या नागरिकांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामुळे प्रत्येक दौऱ्यात जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे जनता दरबार घेतला जात असून हा एक खुला दरबार असून येथे प्रत्येकाला आपली बाजू शासनापुढे मांडता येते. नागरिकांच्या समस्यांच्या निकारणाची मुख्य कडी जनता दरबार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वन व आदिवासी राज्यमंत्रती तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.गोंदिया जिल्ह्यातील दौऱ्यांव्सकार असताना रविवारी (दि.११) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित जनता दरबारमध्ये ते बोलत होते.याप्रसंगी नामदार डॉ. फुके यांनी कित्येक सामाजिक संघटना, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून निवेदन स्वीकारले. तसेच अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून व त्यांना बोलावून समस्यांचे त्वरीत निराकरण करण्याचे आदेशही दिले.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुके