शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कमलबापूंचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नाव लौकीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 21:49 IST

शिक्षक शिकून शिकवतो पण शिकवतानाही शिकतो. जो सतत शिकतच राहतो तो खरा शिक्षक. सेवेच्या अनुभवाचा भक्कम साठा पाठिशी असतो.

ठळक मुद्देभाऊ वासनिक : कमलबापू बहेकार यांचा सत्कार समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शिक्षक शिकून शिकवतो पण शिकवतानाही शिकतो. जो सतत शिकतच राहतो तो खरा शिक्षक. सेवेच्या अनुभवाचा भक्कम साठा पाठिशी असतो. कमलबापूंनी शिक्षणासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नाव लौकिक मिळविला असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य भाऊ वासनिक यांनी केले.शिक्षक भारती परिवारच्यावतीने आयोजित कमलबापू बहेकार यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सभारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक भारती महाराष्टÑ राज्याचे उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र झाडे, विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्राध्यापक किशोर वरभे (नागपूर), जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक विभागाचे वरिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी महेन्द्र मोटघरे, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी सुधाकर डोये, विद्या निकेतन वेल्फेयर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, केंद्र प्रमुख गुप्ता, प्राचार्य एस.एस. जीवानी, रजीया बेग, प्राचार्य दिनेश रहांगडाले, प्राचार्य दिलीप टेंभरे, प्राचार्य राम गायधने व प्राथमिक विभाग शिषक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, प्राचार्य कमलबापू बहेकार, राधा बहेकार उपस्थित होते.कार्यक्र मात शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या माध्यमातून स्मृती चिन्ह व त्यांच्या धर्म पत्नी राधाबाई बहेकार यांना विद्या वसंत मेश्राम व चित्रा दिलीप टेंभरे यांनी साडी व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तर प्रकाश ब्राम्हणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमलबापू बहेकार यांच्या सपत्नीक शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.तर या कार्यक्रमात कमलबापू बहेकार यांनी सेवानिवृत्त प्राचार्य व शिक्षक भारती मुख्याध्यापक राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि. प्राचार्य भाऊ वासनिक व विद्या निकेतन वेल्फेयर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी यांचा सत्कार कमलबापू बहेकार यांनी केला.याप्रसंगी आमगाव विद्या निकेतन कॉन्व्हेंटचे शिक्षक देवेंद्र नागपुरे यांचा उत्कृष्ठ सुमधूर गितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. याच वेळी कमलबापू बहेकार यांचे लग्नाचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबिय व सर्वांनी साजरा केला.

टॅग्स :Teacherशिक्षक