शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

काकाची हत्या; पुतण्याला जन्मठेप

By admin | Updated: February 5, 2016 01:15 IST

हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या काकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या पुतळ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी (दि.४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गोंदिया : हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या काकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या पुतळ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी (दि.४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धर्मराज कांतीलाल गहगये (३९) असे पुतण्याचे नाव असून तो गोंदिया तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी आहे.प्राप्त माहितीनुसार, हिस्से वाटणीत आलेल्या शेतीवरून धर्मराज व त्याचे काका ताराचंद पंचम गहगये (५५) यांच्यात वाद झाला होत. यातच दि.४ डिसेंबर २०१३ रोजी रात्री ताराचंद आपल्या घराच्या छपरीत झोपलेले असताना धर्मराजने रात्री ११.३० च्या सुमारास कुऱ्हाड घेऊन येऊन ताराचंदवर वार करणे सुरू केले. यात मानेवर आणि डोळ्याखाली जबर जखमा होऊन ताराचंद रक्त्ताच्या थारोळ्यात पडले. वैद्यकीय उपचार मिळण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी बाजुलाच झोपलेल्या ताराचंदच्या मुलाने (सुरेश) आरडाओरड केल्यानंतर आरोपी धर्मराजने पळ काढला. गंगाझरी पोलिसांनी त्याला अटक करून आणि सर्व पुरावे गोळा करून प्रकरण न्यायप्रवीष्ठ केले. यात सरकारी वकील अ‍ॅड.कैलास खंडेलवाल यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यावरून जिल्हा-सत्र न्यायाधिश एम.जी.गिरटकर यांनी धर्मराजला कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास पो.अधीक्षक व पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक अनिल रायपुरे यांनी केला. पैरवी स.पो. निरीक्षक महेश महाले, सहायक फौजदार राजकुमार कराळे, पो.हवालदार दिनेश पालांदूरकर आदींनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)