शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

इतवारी- गोंदिया मेमू गाडीचा बालाघाट पर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:46 IST

गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीला (क्रमांक ६८७१४-६८७१५) आता लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२२) ही गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारपासून सेवेत : बालाघाटवासीयांना होणार सोयीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीला (क्रमांक ६८७१४-६८७१५) आता लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२२) ही गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी बालाघाटवासीयांसाठी वरदानच ठरणार आहे.येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथून दुपारी ३.१० वाजता सुटणारी गाडी सायंकाळी इतवारी येथे पोहचत होती व तेथून परत गोंदियाला येत होती. ही गाडी आता बालाघाट येथून दुपारी ३.१५ सुटणार व गोंदिया येथे ४.१५ वाजता पोहचेल. तर गोंदियाहून इतवारीसाठी ४.२० वाजता रवाना होणार. इतवारी स्थानकावर या गाडीची वेळ सायंकाळी ६.२५ निर्धारीत करण्यात आली आहे. इतवारीहून गाडी क्रमांक ६८७१४ सकाळी १०.३५ वाजता गोंदिया-बालाघाट साठी सुटेल. गोंदियात ही गाडी दुपारी २ वाजता पोहचून गोंदियाहून दुपारी २.०५ वाजता सुटून ३.१५ वाजता बालाघाट पोहचणार आहे.गोंदियासाठी निराशाजनक बातमीगोंदिया-इतवारी मेमू गाडीचा विस्तार नागपूर पर्यंत प्रवास करणाºया येथील प्रवाशांसाठी निराशाजनक आहे. आता ही गाडी बालाघाट येथूनच भरून गोंदिया पोहचणार व येथील प्रवाशांना गाडीत जागा शोधावी लागणार. विशेष म्हणजे, यापूर्वी गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या सकाळच्या मेमू गाडीलाही डोंगरगडपर्यंत विस्तारीत करण्यात आले होते. त्यात आता गोंदियाहून तयार होणारी दुसरी गाडीही हिसकाविण्यात आली आहे. आता गोंदियाहून तयार होवून नागपूरसाठी जाणारी एकही प्रवासी गाडी उरलेली नाही.

टॅग्स :railwayरेल्वे