शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

पुलावरील खड्डा देतो अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: December 6, 2014 22:52 IST

परिसरातील सितेपार ते शिकारीटोला या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलावर मोठा खड्डा पडला असून येथून ये-जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण देत आहे.

पांढरी : परिसरातील सितेपार ते शिकारीटोला या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलावर मोठा खड्डा पडला असून येथून ये-जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण देत आहे. लोकांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असलेल्या खड्ड्याला दुरूस्तीची गरज आहे. परिसरातील गावांना एकमेकांशी जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर दिवस-रात्र वाहतूक सुरू राहते. सततच्या वाहतुकीमुळे या मार्गावर असलेल्या पुलाची स्थिती जर्जर झाली होती. यामुळेच या मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजी कारभार या बांधकामातून दिसून आला.त्यामुळे या पुलावर मधोमध व रस्त्याच्या कडेला खड्डा पडला. या खड्ड्यामुळे वाहतूकीत नागरिकांना अडचण होत असल्याने नागरिकांनी याची तक्रार उपविभागीय कार्यालय सडक/अर्जुनी येथील अभियंता सी.जे. अगळे यांना दिली. मात्र अजुनपर्यंत यावर कारवाई तर सोडाच साधी चौकशीही करण्यात आल्याचे ऐकिवात नाही.यावर गावकऱ्यांनी मुरुम आणून पुलावरील खड्डा भरला व रस्त्याच्या कडेचा खड्डा मात्र तसाच आहे. तरी वरिष्ठांनी याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची. तसेच पुलाची दुरुस्ती करावी अशी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)