शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

ग्रामस्थांमध्ये जागली स्वच्छतेची प्रेरणा

By admin | Updated: January 3, 2015 23:05 IST

तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात शनिवारी ३ डिसेंबरला तिसऱ्यांदा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजतापासूनच गावकऱ्यांनी गाव स्वच्छ करण्यास सुरूवात केली.

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात शनिवारी ३ डिसेंबरला तिसऱ्यांदा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजतापासूनच गावकऱ्यांनी गाव स्वच्छ करण्यास सुरूवात केली. आता दर महिन्यातून एकदा संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने चिरेखनीच्या ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची प्रेरणा जागली, असे मत चिरेखनी येथील रहिवासी व तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश टेंभरे यांनी व्यक्त केले.दर महिन्यात स्वच्छता अभियान राबवू व इतर गावांना चिरेखनी गावाच्या स्वच्छतेची प्रेरणा घ्यावीच लागेल, असे आदर्श चिरेखनी गाव बनवू, असा निर्धार रमेश टेंभरे यांच्यासह गावकऱ्यांनी व्यक्त केला. सर्वप्रथम सकाळी ७ वाजता ग्राम स्वच्छता अभियानाची सुरूवात हनुमान मंदिरापासून करण्यात आली. यानंतर वार्ड-३, नंतर वार्ड-१ व यानंतर वार्ड-२ मध्ये स्वच्छता करून सर्व ग्रामस्थांनी गावातील केरकचरा व घाण स्वच्छ करून दोन ट्रॉल्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. यानंतर नालंदा बुद्ध विहार व जि.प. पूर्व माध्यमिक शाळा परिसरातील केरकचरा व घाण स्वच्छ करण्यात आली. यावेळी गाव स्वच्छ, सुंदर व आजारमुक्त रहावे यासाठी सर्वच ग्रामस्थांनी सदर अभियानात पुढाकार घेवून आपण जागृत नागरिक असल्याचे दर्शन घडवून दिले. यात प्रामुख्याने कृउबासचे संचालक रमेश टेंभरे, सरपंच जगन्नाथ पारधी, सुरेंद्र कोटांगले, भोजराज पटले, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, शिवचरण शहारे, मेखचंद शहारे, अंतुलाल पारधी, भावराम कोटांगले, इंदल बिसेन, गेंदलाल पारधी, उदेलाल पारधी, गोपीचंद रिनाईत, माजी सरपंच उमेंद्र पारधी, घनश्याम जांभूळकर, उपसरपंच सोनू पारधी, सुभाष जांभूळकर, खेमू रिनाईत आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)