शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निरीक्षकांनी केली कामांची पाहणी

By admin | Updated: July 16, 2015 01:43 IST

राज्य निवडणूक आयोगाने १८२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : १८२ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरूगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने १८२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहे. त्यांनी जिल्ह्यात विविध भागात निवडणूक कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.चंद्रपूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे यांची गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व भंडारा येथील विशेष भूसंपादन अधिकारी एच.ए. गवळी यांची गोंदिया, तिरोडा, आमगाव व सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व भंडारा येथील विशेष भुसंपादन अधिकारी एच.ए. गवळी यांची गोंदिया, तिरोडा, आमगाव व सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.निवडणूक निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी १३ जुलै रोजी गोरेगाव व सडक अर्जुनी तहसील कार्यालयाला भेट देवून निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र छाननीच्या कामाची पाहणी केली. नामनिर्देशनपत्र छाननीच्यावेळी त्यांच्या समवेत गोरेगाव तहसीलदार बांबोडे व सडक अर्जुनी तहसीलदार मोटघरे उपस्थित होते. मतदान अधिकारी यांचेकडून आलेल्या नामनिर्देशनपत्राची माहिती घेतली. आॅनलाईन व आॅफलाईन किती नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले याची सुद्धा माहिती त्यांनी यावेळी घेतली. वानखेडे यांनी उमेदवारांशी सुद्धा चर्चा करून माहिती घेतली. वानखेडे हे चंद्रपूर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी आहेत. निवडणुकीच्या काळात चिन्ह वाटपाच्या दिवशी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी, प्रचार कालावधीत मतदानाच्या दिवसा अगोदरच्या कोणत्याही एकदिवसाआधी मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी भेट घेणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पारदर्शक आणि मुक्त वातावरणासाठी केल्या सूचनामतदान केंद्राच्या व्यवस्थेबद्दल, ई.व्ही.एम. वापराबाबत माहिती व्यवस्थीतरितीने व वेळेवर पाठविण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, पोलीस मनुष्यबळ, दारूबंदी करण्यात आली आहे व कसे याबाबतची तपासणी मतदान केंद्रे व त्यावरील उपलब्ध सोयीसुविधा, ई.व्ही.एम.साठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रांग रूम्स व मतमोजणीचे ठिकाण व त्यावरील सर्व व्यवस्था सुद्धा तपासणार आहे. निवडणूक काळात केलेल्या कामाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे नियमित सादर करणार आहे.