शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:08 IST

कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देशरद पवार, प्रफुल्ल पटेल, टिना अंबानी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, पालकमंत्री राजकुमार बडोले, टिना अंबानी, खा. मधुकर कुकडे, आ. गोपालदास अग्रवाल, आ.परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, मनोहरभाई पटेल अडॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल व माजी आ. राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत. सदर रूग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जीत आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना नागपुर व मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची पायपीट सुध्दा कमी होणार आहे. या रुग्णालयाची गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील रुग्णांना सुध्दा मदत होणार आहे.

टॅग्स :Relianceरिलायन्सcancerकर्करोग