शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पांढरी परिसरातून रेतीचा अवैध उपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:59 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, मालीजुंगा, घटेगाव, रेगेंपार, बकीटोला या वन व महसूल विभागाच्या रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती व तक्रार सुद्धा गावकऱ्यांनी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

ठळक मुद्देवन व महसूल विभागाची बघ्याची भूमिका : लाखो रुपयांचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, मालीजुंगा, घटेगाव, रेगेंपार, बकीटोला या वन व महसूल विभागाच्या रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती व तक्रार सुद्धा गावकऱ्यांनी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे रेती माफियांची हिम्मत वाढत असल्याचे चित्र आहे.सितेपार वनविभागाच्या नाल्यातून दररोज सकाळी व संध्याकाळी रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती सुध्दा काही गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र व तहसील कार्यालयाला दिली. मात्र अद्यापही कुठलीच कारवाई केली नाही. उलट डव्वा येथील मंडळ अधिकारी पांढरी येथील तलाठी यांना याची माहिती देण्याचा सल्ला दिला. यामुळे या विभागाचे अधिकारी व कर्मचारी रेती माफीयांना अभय देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.या परिसरातील रेती घाटावरुन दररोज ३० ते ३५ ट्रॅक्टर रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल सुध्दा बुडत आहे.रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे या परिसरातील रस्त्यांची सुध्दा दुदर्शा झाली आहे. त्यामुळे याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रेतीची अवैध तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रेतीच्या अवैध तस्करीकडे दुर्लक्ष करणाºया महसूल व वन विभागाच्या अधिकाºयांची चौकशी करुन कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :sandवाळू