शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

अटल मॅरेथॉन स्पर्धेत धावले शेकडो युवक-युवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:40 IST

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे ११ किमी अंतराची मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन मंगळवारी सकाळी ६ वाजता शहरात मुर्री चौकी ते कालेखॉ चौक मार्गावर करण्यात आले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींनी कडाक्याच्या थंडीतही उत्साहात सहभाग घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे ११ किमी अंतराची मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन मंगळवारी सकाळी ६ वाजता शहरात मुर्री चौकी ते कालेखॉ चौक मार्गावर करण्यात आले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींनी कडाक्याच्या थंडीतही उत्साहात सहभाग घेतला.भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आ.डॉ. परिणय फुके यांनी भाजपाची झेंडी दाखवून मॅराथॉनला सुरूवात केली. यानंतर विजेत्या धावकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.या वेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा-गोंदिया लोकसभा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, शिव शर्मा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, शहर अध्यक्ष सुनील केलनका, घनशाम पानतावने, भरत क्षत्रीय, कशिश जायस्वाल, नंदकुमार बिसेन, प्रदिपसिंग ठाकूर, दीपक कदम, संजय कुळकर्णी, नगरसेवक राजकुमार कुथे,वर्षा खरोले, अफसाना पठाण, विवेक मिश्रा, अभय सावंत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धेकांना पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रास्ताविक ॠषीकांत शाहू यांनी मांडले.युवक गटात प्रथम पुरस्कार सुभाष लिल्हारे, व्दितीय गुरुदेव दमाहे, तृतीय आशिष नागपुरे तसेच चतुर्थ व दहा क्रमांकामध्ये अनुक्र मे देवेंद्र चिखलोंडे, विजय पंधराम, आकाश भोयर, गणेश शेंडे, संदिप चौधरी, उमेश भांडारकर, महेंद्र मुरकुटे तर युवतींच्या गटात प्रथम पुरस्कार पूजा बिसेन, व्दितीय स्वाती पाचे, तृतीय विशाखा पागोटे, चतुर्थ रिया तुप्पट तर दहा क्र मांकामध्ये अनुक्र मे डिलेश्वरी कटरे, सीमा टेंभरे, संतोष लिल्हारे, सविता नागपुरे, ज्योती नागपुरे, सोनल ताखंडे यांनी पटकाविला.या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकावर येणारी रिया तुप्पट ही १० वर्षाची असून पायात काहीही न घालता धावत विजयी झाली.या वेळी उपस्थित मान्यवरांनी तिचे कौतुक केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजक बंटी पंचबुध्दे, सुधीर कायरकर, हंसू वासनिक, दारा बैरीसाल, राजू पटले, पंकज सोनवाने, अभय मानकर, रोहीत अग्रवाल, अजीत टेंभरे, अनुराग शुक्ला, राहूल यादव यांनी सहकार्य केले.