शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुतळी येथे घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:14 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती कोयलारी येथील तलाठ्याला देण्यात आली असून नुकसानीचा पंचनामा करुन पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार सडक अर्जुनी यांचेकडे पाठविण्यात आला आहे.प्रकाश लांजेवार यांचे कुटुंब साखर झोपेत असताना बुधवारी रात्री अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रीची वेळ असल्याने घर कोसळल्याचा जोरात आवाज आला त्यामुळे घराशेजारील लोक मदतीला धावून आले.घर कोसळल्यामुळे लांजेवार कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे शेजारच्या लोकांची त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची सोय करुन दिली.या घटनेची माहिती दुसऱ्याच दिवशी महसूल विभागाच्या कोयलारी येथील तलाठी कार्यालयाला देण्यात आली.यासंदर्भात शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस