शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:38 IST

तीन व्यक्ती बसून असताना दोनच नाश्त्याच्या दोनच प्लेट दिल्या यावरून झालेल्या वादात हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण करण्यात आली. फुलचूर नाका येथील दुर्गाभय्या पोहेवाले या हॉटेलात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल : फुलचूर नाका येथील हॉटेलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तीन व्यक्ती बसून असताना दोनच नाश्त्याच्या दोनच प्लेट दिल्या यावरून झालेल्या वादात हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण करण्यात आली. फुलचूर नाका येथील दुर्गाभय्या पोहेवाले या हॉटेलात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.हॉटेलात आरोपी आशिष ठाकीर (२४), नारायण शर्मा (२२), चड्डा नागपुरे (२२) हे नास्ता करण्यासाठी गेले. त्यांनी तीन नाश्ता आॅर्डर केल्यावर अनूप दुर्गादास मनिपुरू (२८, रा. शास्त्री वॉर्ड) यांनी दोन प्लेट दिल्या व तिसरी प्लेट आणण्यासाठी जात होते. मात्र आरोपींनी तीन प्लेट सांगितल्यावर दोनच प्लेट कशा दिल्या म्हणून वाद घातला.या वादात आरोपी गरली शर्मा (२४) याने चाकूने मारून अनूपला गंभीर जखमी केले. तर इतर सहा आरोपींनी त्यांच्या हॉटेलाची तोडफोड केली व यात १२ हजारांचे नुकसान झाले.तसेच दुकानाच्या कांऊटर मधील ५ हजार रूपये काढून नेले व नोकर रामू गुरूभेले यांना बाल्टीने मारून जखमी केले.सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३९५, १४३, १४४, १४७, १४८, ४५२, ४२७, ५०४, ५०६, ३२४, ३३२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी