शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

नवकवयित्री रियांशा शहारे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:30 IST

शब्द हे ज्ञान भांडाराची किल्ली आहे. शब्दाच्या जादूने जीवनातले दु:ख विसरले जातात. तर कधी हेच शब्द सुरुंग बनून अंधाराचा पहाड फोडतात, तर कधी मनावर हळूवार फुंकर घालून खऱ्या जीवनाचे दर्शन घडवून आणत तीव्र इच्छा आकांक्षा उत्पन्न करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शब्द हे ज्ञान भांडाराची किल्ली आहे. शब्दाच्या जादूने जीवनातले दु:ख विसरले जातात. तर कधी हेच शब्द सुरुंग बनून अंधाराचा पहाड फोडतात, तर कधी मनावर हळूवार फुंकर घालून खऱ्या जीवनाचे दर्शन घडवून आणत तीव्र इच्छा आकांक्षा उत्पन्न करतात. उत्तुंग यश मिळविण्याचे स्वप्न उरात जपतात. अशा विविध पाकळ्यांना उमलण्याची तीव्र आशा मनात बाळगणारी चिवट जिद्दीने, स्वकर्तृत्वाने, प्रतिकुल परिस्थितीवर मात करणारी, एकाग्रतेने, उत्साहाने, आनंदाने मेहनत करीत आपल्या स्वप्नांकडे झेप घेणारी चिमुकली मनात निर्माण झालेल्या भावनांना एकत्रितरित्या शब्दांत गुंफून कवितेच्या रुपात मांडून प्रत्यक्षात आणणारी अ‍ॅक्युट पब्लिक शाळेची विद्यार्थिनी नवकवयित्री रियांशा शहारे हिला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवळे यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले.आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारी व ‘लास्ट फ्लॉवर आॅफ स्प्रिंग’ या पुस्तकात २०० कवी-कवयित्री यांच्या काव्याला स्थान देण्यात आला. त्याच पुस्तकात रियांशा शहारे या नवकवयत्रीच्या ‘लोणलीनेस’ या कवितेकरिता तरुण कवयत्री म्हणून तिला मान देण्यात आला. या यशामुळे तिचा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रियांशाचे कौतूक संज्योत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या सहसचिव शुभा शहारे, सर्व शिक्षकांनी कौतूक केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी