शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अन सरपंचानेच घेतले हातात कुदळ-फावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 21:48 IST

तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता.

ठळक मुद्देविद्यार्थ्याना ये-जा करण्यासाठी त्रास : पुरगाव-सुखाटोला रस्त्याची दुर्दशा

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. मात्र याची दखल संबंधित विभागाने न घेतल्याने अखेर विद्यार्थी आणि गावकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेत स्वत: सरपंचाने हातात कुदळ फावडा घेत व श्रमदानातून रस्त्यावरील चिखल साफ करुन विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करुन दिला.तालुक्यातील पुरगाव येथील सरपंच अनंतकुमार ठाकरे यांनी श्रमदान करुन चिखलाने माखलेल्या रस्त्याची डागडुजी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास कमी झाला.पुरगाव २१०० लोकवस्तीचे गाव, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव अशी गावाची ओळख या गावचे सरपंच अननंतकुमार ठाकरे यांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पुरगावची वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्यांच्या गावविकासाची तळमळ अनेकांना भुरळ घालणारी आहे.पुरगाव-सुखाटोला रस्त्याची दयनीय अवस्था त्यांनी प्रथम पाहिली. मजुरांना डागडुजी करण्याचे आदेश दिले. पण शेतीच्या कामामुळे मजूर काही सापडेना, शेवटी ग्रामपंचायत परिचर व सहकाºयांना घेऊन त्यांनी रस्त्याची डागडुजी केली. त्यांच्या कार्याचे गावकºयांनी सुध्दा कौतुक केले आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच