शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

‘तो’ खून घरगुती भांडणातून

By admin | Updated: April 28, 2017 01:46 IST

घाटकुरोडा येथील वामन देवराव हटवार (२८) याने पत्नी रुपाली वामन हटवार (२६) हिला घरघुती कारणावरुन

पैशासाठी तगादा : बाळंतपणासाठी दाखला घेण्यास आली असताना मारले तिरोडा : घाटकुरोडा येथील वामन देवराव हटवार (२८) याने पत्नी रुपाली वामन हटवार (२६) हिला घरघुती कारणावरुन मारपीट करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्याला मारल्याने ती गंभीर जखमी होऊन मरण पावली. तिला मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पती वामन हा रुपालीवर वारंवार मोहाडी येथे जातेस असे म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच त्याने हा खून केल्याची चर्चा आहे. रुपालीला १६ महिन्यांची मुलगी असून सध्या सात महिन्याची गर्भवती आहे. घटनेपूर्वी रुपाली स्वत:च्या आईवडीलाकडे राहत होती. ती घरघुती भांडणातून ११ फेब्रुवारी २०१७ ला प्रथमत: एकटीच मोहाडी येथे गेली. त्याच दिवशी सायंकाळी आई-वडीलांसोबत येवून लहान मुलीला घेवून गेले तेव्हापासून ती माहेरीच होती. तिला डिलेवरीकरिता रहिवासी दाखल्याची आवश्यकता असल्याने ती एकटीच घाटकुरोडा येथे आली. ग्रामसचिवाकडून रहिवासी दाखला प्राप्त केला. सरपंचांना सुद्धा भेटली. कागदपत्रासाठी स्वत:च्या घरी गेली. त्या वेळेस घरी कुणीच नव्हते. चाबी ठरलेल्या ठिकाणी असते हे माहित असल्याने दार उघडून कागदपत्रे पाहत असता पती आले. त्यांच्यात तोंडातोंडी वाद झाला. त्यातच पतीने कुऱ्हाडीच्या दांडाने डोक्यावर मारले. तिला मुंडीकोटा येथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. पतीचे आई-वडील-बहीण हे त्याला सहकार्य करीत असून खोट्या गोष्टीत साथ देत होते असा आरोप मुलीची आई फिर्यादी सुनंदा मनोहर पाटील मोहाडी यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ४२८ (अ) ३०४ ब, ३०२, ३४ अन्वये मुख्य आरोपी वामन हटवार यांना अटक केली. पोलिसांनी कोर्टात हजर करुन २९ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त केली. (तालुका प्रतिनिधी)