शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात फुलली पळस फुलांची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:03 IST

नुकताच हिवाळ संपून उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. होळीे व धूलीवंदनादरम्यान पळस फुलांचा उपयोग ग्रामीण भागात मुले रंग तयार करण्यासाठी करतात.यावर्षी सर्वाधिक पळस फुलले आहेत.

ठळक मुद्देबहुगुणी वनस्पती : ग्रामीण भागात रोजगाराचे एक साधन

ऑनलाईन लोकमतबाराभाटी : नुकताच हिवाळ संपून उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. होळीे व धूलीवंदनादरम्यान पळस फुलांचा उपयोग ग्रामीण भागात मुले रंग तयार करण्यासाठी करतात.यावर्षी सर्वाधिक पळस फुलले आहेत. रस्त्याच्या बाजूला लक्षवेधी पळस बाग फुलल्याचे चित्र ग्रामीण भागात सध्या पाहयला मिळत आहे.खेड्यांचा भाग म्हणजे फळा-फुलांच्या झाडांची भर पडली आहे. कुडूनिंब, संत्रा अशा अनेक वनस्पती बहुगुणी आहे. पळसाचा सुध्दा विविध गोष्टींचा उपयोग केला जातो. या वनस्पतीची खोडे, पाने, फुले, बिया, जाळण्यासाठी लाकडे आदी विविध उपयोग केला जातो. आता सर्वत्र ठिकाणी हा पळस फुलून सर्वांचे लक्ष वेधत आहे. फुलांचा उपयोग रंगपंचमीला रंग तयार करण्यासाठी केला जातो. रंगपंचमीला गरीब घरातील मुले हा आयुर्वेदिक रंग खेळतात. तसेच पळसाच्या बिया जमा करुन आणि त्यांची विक्री करुन पोटाची खळगी भरतात.खोडापासून तेंदूपत्ता संकलनाचे पुळके बांधतात. तसेच पानापासून समारंभात पत्रावळी तयार करतात. पत्रावळ निर्मितीमुळे ग्रामीण भागात अनेकांना रोजगार मिळत असतो. यावर्षी पळस मोठ्या प्रमाणात फुलल्याचे बोलल्या जाते. ग्रामीण भागातील मुले पळसाच्या वृक्षाखाली मौज मस्ती करताना दिसतात. येरंडी बाराभाटी, बोळदे, कवठा, देवलगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात पळसाची झाडे असून ती बहरल्याने या परिसराला मनमोहक स्वरुप प्राप्त झाले आहे.