शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:16 IST

आज तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम नवेगाव(धा.) येथील आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आज तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. त्यामुळे सर्वांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचावी असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जिल्हा परिषद सभापती विमल नागपूरे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रत्यनाने गोंदिया जिल्हा राज्यातील असा जिल्हा ठरला आहे जेथे नवे आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्थापीत झाले असल्याचे सांगीतले. पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, सर्व सामान्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढणे हेच लोकप्रतिनिधींचे काम आहे. यामुळेच आमदार अग्रवाल यांना जनतेने नेहमीच आर्शिवाद दिला असे मत व्यक्त केले.शिबिरात शासकीय मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पातूरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरागडे, प्रकाश रहमतकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, शेखर पटेल, स्नेहा गौतम, चमन बिसेन, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनील मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, प्रमिला करचाल, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, लक्ष्मी रहांगडाले व अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल