शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया : कपडा व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या

By अंकुश गुंडावार | Updated: December 29, 2023 16:42 IST

बोंडगावदेवी : कपडा व्यावसायिकांनं स्वत:च्या घरी कुणीही नसताना सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बोंडगादेवी येथे शुक्रवारी (दि.२९) ...

बोंडगावदेवी : कपडा व्यावसायिकांनं स्वत:च्या घरी कुणीही नसताना सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बोंडगादेवी येथे शुक्रवारी (दि.२९) दुपारी वाजता उघडकीस आली. हरिश्चंद्र गंगाराम निमजे (६०वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या कपडा व्यावसायिकाचे नाव आहे.

अर्जुनी-मोरगाव ते सानगडी मार्गावरील निमजे कापड दुकान व्यावसायीक हरिश्चंद्र निमजे कुटुंबासह एकत्र राहत होते. निमजे यांनी कापड व्यवसायात मागील काही वर्षापासून चांगलाच जम बसविला होता. हरिश्चंद्र निमजे हे पत्नी व उच्चशिक्षीत मुलासह दुकानाच्या बाजूला असलेल्या घरी राहत होते. सर्व काही सुरळीत होते. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलगा पवनी येथील नातलगाच्या घरी गेले होते. त्यामुळे हरिश्चंद्र निमजे हे दोन दिवसांपासून घरी एकटेच होते.

शुक्रवारी सकाळी हरिश्चंद्र निमजे यांनी आंघोळ करुन पूजा केल्याचे बोलले जाते. शुक्रवारी दुपारी त्यांचे दुकान बंद दिसल्याने संशय बळावला. कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने आवाज मारला परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आतमधून दार बंद असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून आता डोकावून पाहिले असता हरिश्चंद्र निमजे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. दरम्यान गावकऱ्यांनी या घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली.  निमजे यांनी कुठल्या कारणावरुन आत्महत्या केली याचे गुढ कायम आहे.