शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचविण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:15 IST

रजेगाव-काटी व तेढवा- शिवनी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत सिंचनाची सुविधा पोहचली आहे. यातूनच मागील वर्षी दुष्काळी स्थितीतही चारगाव, सिरपूर व खातीया आदि गावांत पीक निघाले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पांगोली नदीवरील बंधाऱ्याचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रजेगाव-काटी व तेढवा- शिवनी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत सिंचनाची सुविधा पोहचली आहे. यातूनच मागील वर्षी दुष्काळी स्थितीतही चारगाव, सिरपूर व खातीया आदि गावांत पीक निघाले. भविष्यात तालुक्यातील नवेगाव-देवरी येथे उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचविण्याचे आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.५ कोटींच्या निधीतून मंजूर तालुक्यातील ग्राम पांजरा- लंबाटोला दरम्यान पांगोली नदीवरील बंधारा बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांनी क्षेत्रात सिंचनाच्या क्षेत्रात क्रांतीकारी व ऐतीहासीक कार्यक्रम केले असून त्यामुळे शेतकरी लाभान्वीत झाले असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग लहान-लहान सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत असल्याचे सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विजय लोणारे, देवेंद्र मानकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, गेंदलाल शरणागत, अंकेश हरिणखेडे, आशिष चव्हाण, खेमनबाई बिरनवार, चेतनदास नागपुरे, रमन लिल्हारे, सत्यम बहेकार, हुकुम नागपुरे, टिकाराम भाजीपाले, दिनेश अग्रवाल, योगराम ठाकरे, दिलीप गिरी, महेश माहुले, रामरतन गणवीर, अनिल धुर्वे, निर्मला सवालाखे, कविता मेश्राम, लक्ष्मी लिल्हारे, डुलेश्वरी कापसे, रत्नमाला नागपुरे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालFarmerशेतकरी