शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नराधमाला कठोर शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:41 IST

आमगाव तालुक्यातील ग्राम सातगाव येथील ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारीलच १७ वर्षीय मुलाने केलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नाभिक समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देनाभिक संघटनेची मागणी : चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम सातगाव येथील ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारीलच १७ वर्षीय मुलाने केलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नाभिक समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली. यासाठी संघटनेच्यावतीने गुरूवारी (दि.६) जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.२३ नोव्हेंबर रोजी ग्राम सातगाव येथील नाभिक समाजातील ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारीच राहत असलेल्या १७ वर्षीय मुलाने अत्याचार केला. प्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात ३७६, ६, १० या कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस भंडारा येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे. परंतु, भविष्यात अशाप्रकारे कोणत्याही समाजातील चिमुकलीवर अत्याचार करण्याची कोणीही हिंमत करू नये यासाठी सदर आरोपीस फाशी किंवा आयुष्यभर कारावासाची शिक्षा देण्यात यावी. तसेच चिमुकलीला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी संघटनेने केली आहे.आपल्या मागणीसाठी संघटनेच्यावतीने गुरूवारी (दि.६) जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने यांच्या मार्गदर्शनात निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सोहन क्षीरसागर, सचिव सुरेश चन्ने, सतिश साखरकर, कोषाध्यक्ष घनशाम मेश्राम, संघटक सुरेश चन्ने, सलून संघटनेचे जिल्हाध्यक्ष वासु भाकरे, सचिव दुलीचंद भाकरे, जिल्हा युवाध्यक्ष रविंद्र चन्ने, जिल्हा महिलाध्यक्ष अनिता चन्ने, उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष सुशील उमरे, चंद्रभान सूर्यकार, पुरुषोत्तम सूर्यकार, गोंदिया तालुकाध्यक्ष भुमेश मेश्राम, प्रदिप लांज़ेवार, चुन्नीलाल सूर्यवंशी, महेश लांज़ेवार, चुन्नीलाल लक्षणे, खेमराज बारसागडे, आमगाव तालुकाध्यक्ष संतोष लक्षणे, गजानन चन्ने, दुर्गाप्रसाद चन्ने, राकेश चन्ने, रामेश्वर मेश्राम आणि ग्रा.पं. सदस्य कास्मिरासिंह बैस उपस्थित होते.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी