शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धानाला योग्य भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:00 IST

धानाला योग्य भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीच्यावतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी सेवा समितीची मागणी : मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : धानाला योग्य भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीच्यावतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी येण्यासाठी शासनाने रोवणी आणि धान कापणी रोजगार हमी योजनेंतर्गत करावी, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्वरित देण्यात यावी, धानाला योग्य भाव देण्यात यावा, कृषी योजना शासनाने पुढाकार घेवून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी स्विकारावी, विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, नवीन कर्ज देण्यात यावे, सातबारा विना मुल्य देण्यात यावा, सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकºयांना १२ महिने पाण्याची सोय करावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आदि मागण्या नमूद आहेत.शेतकरी सेवा समितीच्या वतीने या मागण्यांचे निवेद तहसीलदारांमार्पत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिष्टमंडळात राजकुमार ठाकरे, भरत रहांगडाले, निमिद पटले, प्रेमलाल पारधी, धनलाल पटले, राजकुमार नेरकर, उमेश बिसेन, बाळासाहेब पारधी, राजेश रहांगडाले, जितेंद्र पारधी, सहेसराम पटले, रजतन चचाने, मिलिंद पारधी, लखन रहांगडाले आदींचा समावेश होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती