शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईमध्ये मुलींनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:52 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२९) जाहीर झाला. या परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र होते. विवेक मंदिर स्कूलची विद्यार्थिनी महिमा अग्रवाल ९६.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देमहिमा अग्रवाल जिल्ह्यात प्रथम : विवेक मंदिरचे विद्यार्थी अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२९) जाहीर झाला. या परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र होते. विवेक मंदिर स्कूलची विद्यार्थिनी महिमा अग्रवाल ९६.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.विशेष म्हणजे, जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावितानाच विवेक मंदिर स्कूलच्या विद्यार्थ्यांनीच द्वितीय व तृतीय क्रमांकही पटकाविला आहे. स्कूलमधील कणिका विमलेश अग्रवाल हिने ९६.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून द्वितीय तर रिषभ जैन याने ९६.४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सोबतच येथील गोंदिया पब्लिक स्कूलची योगप्रिया चौधरी हिने ९५.६० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. साकेत पब्लिक स्कूलचा विद्यार्थी तोषीक पारधी याने ९३.८ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. तर सेंट झेवियर्स स्कूलमधून परिधी सिंघल हिने ९५.२ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सीबीएसई परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये याबाबत उत्स्कुता होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास निकाल जाहीर झाला. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकासह शाळेत पोहचत निकाल जाणून घेतला. सीबीएसई निकालाच्या टक्केवारी सुध्दा मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या. निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेसमोर आनंद साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.