शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

घोटीचे सरपंच जितेंद्र डोंगरे पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:22 IST

तालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्यावर उपसरपंचासह आठ सदस्यांनी अविश्वास आणला. बुधवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव पारित प्रस्ताव पारित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्यावर उपसरपंचासह आठ सदस्यांनी अविश्वास आणला. बुधवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव पारित प्रस्ताव पारित करण्यात आला.घोटी ग्रामपंचायतची सदस्य संख्या ११ आहे. मागील साडेतीन वर्षांपूर्वी जितेंद्र डोंगरे यांची सरपंच पदासाठी बहुमताने निवड करण्यात आली होती. मात्र सरपंच डोंगरे यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामे ही इतर सदस्यांना विश्वासात न घेता केली. स्वत:च निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.दरम्यान उपसरपंच संगीता भूमेश्वर कटरे, सदस्य नंदाबाई रामटेके, प्रिती कतलाम, इंदूबाई गिरीपुंजे, प्रमिला भागचंद बिसेन, तेजेश्वरी टेकाम, सविता गौतम, हेमराज बोंडे या आठ सदस्यांनी मिळून ४ जुलै रोजी गोरेगावचे तहसीलदार शेखर पुनसे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.तर सर्व आठही सदस्य सहलीला गेल्याची चर्चा होती. दरम्यान तहसीलदार शेखर पुनसे यांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालय घोटी येथे विशेष सभा घेतली.यामध्ये जितेंद्र डोंगरे यांच्या बाजूने ११ पैकी केवळ ३ मते पडली. त्यामुळे दोन तृतीयांश मताने अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे सरपंच जितेंद्र डोंगरे यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शेखर पुनसे होते. सहकारी म्हणून नायब तहसीलदार एन. एम.वेदी यांनी काम पाहिले. 

टॅग्स :sarpanchसरपंच