शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सेवेत सामावून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:16 IST

अनुकंपाधारकांना नगर परिषदेत स्थायी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी अनुकंपाधारकांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देअनुकंपाधारकांची मागणी : खासदार पटेल यांना दिले निवेदन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : अनुकंपाधारकांना नगर परिषदेत स्थायी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी अनुकंपाधारकांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.नगर परिषदेत अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा यादीत ४४ उमेदवार आहेत. मागील १० वर्षांपासून नोकरी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातील काहींची आता वयोमर्यादा होत आहे. मात्र अद्याप त्यांना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. आपल्या मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्याचाही काहीच फायदा मिळाला नाही. अखेर या अनुकंपाधारकांनी खासदार पटेल यांची भेट घेऊन त्यांना नोकरीत सामावून घेण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले. यावर खासदार पटेल यांनी या विषयात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मनोहर वालदे, विनीत सहारे, विष्णू नागरीकर यांच्या मार्गदर्शनात अनुकंपाधारक अनूप कुर्वे, पंकज चव्हाण, निलेश चव्हाण, प्रकाश धोटे, किर्तीकुमार लांजेवार, सुशांत बंसोड, राजेश हलमारे, सागर कटरे, अशोक पटले, सुरेखा भेलावे, भावेश चौधरी, विक्की बांगडकर, किरण यादव यांच्यासह अन्य निवेदन देताना उपस्थित होते.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल