शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सृजन क्षमता विकासासाठी स्नेहसंमेलन उत्तम व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:08 IST

२१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा बघता विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान संपादन करण्यासाठी तत्पर असावे. विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमता विकासासाठी स्नेहसंमेलन हे एक उत्तम व्यासपीठ असून शिक्षकांनी असे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन टी. बी. भेंडारकर यांनी केले.

ठळक मुद्देतीन दिवसीय स्नेहसंमेलन: विविध कार्यक्रमांचे आयोजन

ऑनलाईन लोकमतइसापूर : २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा बघता विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान संपादन करण्यासाठी तत्पर असावे. विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमता विकासासाठी स्नेहसंमेलन हे एक उत्तम व्यासपीठ असून शिक्षकांनी असे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन टी. बी. भेंडारकर यांनी केले.जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा वडेगाव स्टेशन येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद खुणे, सरपंच रश्मी खुणे, पोलीस पाटील रेखा राऊत, शा.व्य.समितीच्या उपाध्यक्ष मंगला वालदे, उपसपरंच रवि खुणे, विजय खुणे, मुख्याध्यापक एम.आर.भैसारे, अरविंद खुणे, आर.डी.पातोडे, के.एस.बोरकर, सुभाष खुणे, बंडू वालदे, योगीता खुणे, आशा खुणे, विक्रम मानकर, रश्मी संगू उपस्थित होते.या दरम्यान लोकमत समुहातर्फे घेण्यात आलेल्या संस्काराचे मोती स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन संतोष रोकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच २०१६-१७ मधील इयत्ता चौथी व सातवीतील प्रथम क्रमांक, प्राप्त विद्यार्थ्याना अंजना खुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रोत्साहनपर बक्षीस साक्षी अरुण खुणे तसेच साहील भाष्कर दामले देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.मागील अनेक वर्षापासून मुख्याध्यापक सु.मो.भैसारे यांचे मार्गदर्शन व व्यवस्थापनातून सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. यशस्वीतेसाठी जे. एस. मेश्राम, ए. पी. उके, जे. एस. कोडापे, ए.बी.फाये, व्ही.बी.भैसारे, ए.पी.मेंढे , किम राऊत, रितीक सोनवाने, प्रिती सोनवाने, मनीषा सोनवाने, मनिष सोनवाने, आदर्श कुंभरे, जयेश कोहरे, कृष्णा वाघधरे, नितेश रामटेके, धम्मदीप टेंभुर्णे, नरेश रामटेके आदींनी केले.