शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानामुळे बंधुत्वाचा पाया मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:27 IST

भारतीय संविधानामुळे बंधुत्वाचा पाया मजबूत होत आहे. हिंदू, मुस्लीम, सिख, ईसाई सर्व भाऊ-भाऊ आहेत, अशी शिकवण आम्हाला शिक्षकांनी दिली आहे. स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते.

ठळक मुद्देविशाल अग्रवाल : निर्मल सेमी इंग्रजी स्कूलचा वार्षिकोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय संविधानामुळे बंधुत्वाचा पाया मजबूत होत आहे. हिंदू, मुस्लीम, सिख, ईसाई सर्व भाऊ-भाऊ आहेत, अशी शिकवण आम्हाला शिक्षकांनी दिली आहे. स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. त्यामुळे बंधुभाव कायम ठेवण्यास मदत होते. याच शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यामुळे या शाळेबाबत मला विशेष प्रेम आहे, असे प्रतिपादन युवा काँग्रेसचे विशाल गोपालदास अग्रवाल यांनी केले.निर्मल सेमी इंग्रजी स्कूलचे वार्षिक स्रेहसंमेलन नुकतेच पार पडले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने अपूर्व अग्रवाल, निर्मल शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक एन्थोनी डिसुजा, मुख्याध्यापिका सिस्टर मॉग्रेट उपस्थित होते.या वेळी शिक्षिका शोभा वालदे यांनी शालेय वार्षिक अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व्यवस्थापक डिसुजा यांनी मार्गदर्शन केले.आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन विशाल अग्रवाल यांनी दिले.संचालन जार्ज जोसेफ यांनी केले. आभार शिक्षिका पूनम शुक्ला यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षिका मंजू बखला, सिस्टर शर्मिला व प्रतिभा, नरेंद्र बन्सोड आदींनी सहकार्य केले.