भरधाव कार उलटली : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विहीरगाव येथे मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तुमसरकडून येणारी झायलो कार (एमएच २३, ई ७४६०) रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. ही कार तिरोड्याकडे जात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली. रात्रीची वेळ असल्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ नव्हती. या अपघातात चालक जखमी झाला. (छाया : छोटेलाल देशमुख)
भरधाव कार उलटली :
By admin | Updated: December 17, 2015 01:49 IST