शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटाच्या हाणामारीतील पाच आरोपींना अटक

By admin | Updated: September 7, 2016 00:22 IST

तालुक्यातील तेलनखेडी गटग्रामपंचायतच्या मुंढरीटोला या गावात पोळ्याचे तोरण बांधण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणीमारीतील

मुंढरीटोला येथील प्रकरण : तोरण बांधण्यावरून उद्भवलेला वाद गोरेगाव : तालुक्यातील तेलनखेडी गटग्रामपंचायतच्या मुंढरीटोला या गावात पोळ्याचे तोरण बांधण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणीमारीतील पाच आरोपींना गोरेगाव पोलिसांनी अटक केली.भैयालाल टेकाम (७०) यांना गावातीलच पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांनी प्रकरणाची दखल घेऊन पाचही आरोपींना अटक केली. पोलीस सुत्रानुसार, १ सप्टेंबर रोजी पोळ्याचे तोरण भैयालाल टेकाम यांनी बांधले असता आरोपी संतोष बाबूलाल तावाडे, बाबूलाल तावाडे, कमल तावाडे, शामराव वडगाये यांनी भैय्यालाल यांना जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी सळाखीने मारहाण केली. यावेळी त्यांनी तुला तोरण बांधण्याचा अधिकार नाही, कुणाला विचारून तोरण बांधले असे म्हणून भांडण करीत मारहाण केली.यात टेकाम जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. पोलिसांनी पाचही आरोपींविरूध्द कलम १४३, ३२४, ३२३ भादंवि व सहकलम ३,१, (आर) (एस) अनु.जाती, जमाती सुधारीत अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. दुसरीकडे याच प्रकरणात भैय्यालाल टेकाम, रामलाल बघेले, रोषनलाल बघेले, विश्वनाथ इवनाते, महेश बघेले, श्रीराम येटरे, विजय बघेले यांनी आपल्या काकेभावासोबत भांडण करून मारहाण केली व कपडे फाडून धमकी दिली, अशी तक्रार संतोष बाबूलाल तावाडे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)