मासेमारीला उधाण : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे शनिवारी मंडईचे आयोजन केले होते. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या येथील मंडईसाठी मोठ्या संख्येने बाहेरगावचे लोक आले होते. यातच गावालगतच्या तलावात मासेमारी करण्यालाही एकच उधाण आले होते. मच्छीमार बांधवांनी पोटापाण्याच्या व्यवसायासाठी, तर इतर काही लोकांनी हौस म्हणून मासेमारी करण्याचा आनंद लुटला.
मासेमारीला उधाण :
By admin | Updated: November 15, 2015 01:10 IST