शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

आधी मतदान नंतर लग्न ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:40 IST

मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाही पद्धतीत सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आपण केलेल्या अमुल्य अशा मतदानाने देशाचे भाग्य ठरविले जाते. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा म्हणून शासन स्तरावरुन जनजागृती केली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाही पद्धतीत सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आपण केलेल्या अमुल्य अशा मतदानाने देशाचे भाग्य ठरविले जाते. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा म्हणून शासन स्तरावरुन जनजागृती केली जाते. बहुमुल्य मतदानाचे भागीदार होऊन राष्ट्रीय कार्यात आपणही हातभार लावावा, या भावनेतून येथील एका उपवर तरुणाने नवरदेवाच्या वेशामध्येच येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केले.बोंडगावदेवी येथील रहिवासी असलेला राकेश ईश्वर साखरे या तरुणाचे सोमवारी (दि.२८) सकाळी ११.१० वाजता लग्न होते. छत्तीसगड राज्यातील डोंगरगढ येथील वधूशी विवाह निश्चित होता. गावापासून लग्न स्थळाचे अंतर फार असल्याने सकाळीच वरात जाणार होती. परंतु सोमवारी मतदान असल्याने आधी मतदान नंतर वरात काढू अशी ईच्छा राकेशने व्यक्त केली. चक्क नवरदेव येथील मतदान केंद्र क्रमांक २०२ वर गेला व मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर लग्नासाठी डोंगरगडला रवाना झाला. राष्टÑीय कार्याची जाण ठेवून मतदानाला पहिली पसंती दिल्याने त्या नवरदेव युवकाचे कौतुक केले जात आहे.