शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम काँग्रेसचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:49 IST

काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महिला काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.शहर महिला काँगे्रस कमेटीच्या वतीने मंगळवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, जि.प.सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चेतना पराते, मोसमी भालाधरे, माजी शहर महिला काँग्रेसध्यक्ष निलू मांढरे, आशा जैन उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया शहरात महिलांच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात शहरात महिला वर्गासाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील.महिलांचे सबलीकरण हेच काँग्रेसचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. या वेळी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेक महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काजल अग्रवाल, सारीका बरईकर, सुधा पाठक, योगीता धांडे, स्मिता सोनवाने, निधी गुप्ता, स्नेहा गुप्ता, स्मिता सहारे, स्मिता वाढई, शिवानी सिंग, शिप्रा राठोड, आशा बोरकर, जोत्स्ना भौतिक, लालन नागदवने,नफिसा शेख, वैशाली उंदीरवाडे, सालेह शेख, मिरा भालाधरे, गिता मेश्राम, वंदना लोणारे, रेखा निमकर, रेखा लालवानी, सुनिता उके, अनिता वाहाने, छाया बुलबुले, मिना चंदेले, सकुन बहाने, वसुधा शहारे, ममता सोनवाने,योगता वाघमारे, प्रमिला दामले, माधुरी चंद्रिकापुरे, बबीता वाघमारे, शांता दोनोडे, वर्षा नागेश्वर, साहिन कुरैशी, कनिजा शेख, लक्ष्मी धरमगडीया, शिला खैरकर, ज्योती कोशर, वर्षा सोनवाने, तिजू ठाकरे, ज्योती लिल्हारे, रविकांत सहारे, गिता जैवार, सीमा नागपुरे, यमुना कामडे, गिता वालोकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.