शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धानाच्या कोठारात लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:39 IST

जवळील ग्राम चुटिया येथील रहिवासी यादवराव देवीलाल टेंभरे यांच्या घरातील धानाच्या कोठाराला आग लागली. ही शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीत कोठारातील धान, शेतीचे साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देचुटिया येथील घटना : सात लाख रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जवळील ग्राम चुटिया येथील रहिवासी यादवराव देवीलाल टेंभरे यांच्या घरातील धानाच्या कोठाराला आग लागली. ही शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीत कोठारातील धान, शेतीचे साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले.टेंभरे यांच्या घरातच धानाचे कोठार असून त्यात त्यांचे सुमारे ५० पोती धान, पाच पोती तांदूळ, फर्नीचर व शेतीचे साहित्य ठेवलेले होते. शुक्रवारी (दि.७) सकाळी अचानक आग लागल्याने त्यांनी येथील अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. या गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र कोठारातील साहित्य जळून खाक झाले व टेंभरे यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी उपयोगी साहित्य जळाल्याने टेंभरे यांनी सांगितले.ही नेमकी कशामुळे लागली यामागील कारण कळू शकले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागातील चालक महेंद्र बांते, प्रकाश शर्मा, फायरमेन राजेश यादव, शहबाज सय्यद, आदित्य भाजीपाले, राजेंद्र शेंडे व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :fireआग