शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By admin | Updated: March 12, 2017 00:21 IST

प्रगती विद्यालय सरांडी येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सरांडी : प्रगती विद्यालय सरांडी येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला आ.विजय रहांगडाले होते. कार्यक्रमाची सुरूवात शारदा मातेचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं.स.चे उपसभापती डॉ. किशोर पारधी, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, संस्था अध्यक्ष माणीक वाणी, पं.स.सदस्य बी.एस.रहांगडाले, मनोहर राऊत, जया धावडे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, गटशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे, सरपंच शोभा काम्ंबली, यशवंत कांबली, नाशिरभाई कुरैशी, वरिष्ठ विस्तार अधिकारी प्रदीप समरीत, उपसरपंच शामराव भोंगाडे, पोलीस पाटील रामकृष्ण लांजेवार, येळे, पराते, टेंभरे, डॉ. पाटील, निनावे, मुख्याध्यापक रामसागर धावडे, माणिक बदने उपस्थित होते. मार्च २०१६ मध्ये शाळेत प्रथम आलेला शुभम सुकराम कावळे यांचा आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते १००१ रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांकावर राहिलेला भोजराज कृष्णा ठवकर यांचा सुध्दा ५०१ रुपये रोख व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी आ.विजय रहांगडाले यांनी शाळेत बोअरवेल व डिजीटल वर्ग करून देण्यास सहकार्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी डॉ. किशोर पारधी, सुभाष गांगरेड्डीवार, पं.स.सदस्य मनोहर राऊत, जया धावडे, शामरा भोंगाडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन एन.डी.बडगे तर आभार सी.एस.चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी पटले, ए.एस.कडव, आर.एच.मलेवार, आय.एस.नंदेश्वर, शकील शेख, धावडे, देवगिरकर, अनिता वाणी, जीवन धावडे, वहिले यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)