शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेची नोंदणी अंतिम टप्यात

By admin | Updated: August 2, 2015 02:02 IST

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवती विविध शासकीय, निमशासकीय सेवेत जाण्यासोबतच प्रशासकीय अधिकारी व्हावे

गोंदिया : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवती विविध शासकीय, निमशासकीय सेवेत जाण्यासोबतच प्रशासकीय अधिकारी व्हावे या दृष्टीने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, स्टडी सर्कल, युवा नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोंदिया जिल्ह्यातून सुद्धा घडेल प्रशासकीय अधिकारी’ या जिल्हास्तरीय या उपक्रमात जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा -२०१५ चे आयोजन ९ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मनोहरभाई पटेल म्युनिसिपल ज्युनियर कॉलेज, इंदिरा गांधी स्टेडियम जवळ, गोंदिया येथे करण्यात आले आहे.सदर परीक्षेत प्रथम क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५००१ व स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशनचे ८ महिने कालावधीचे नि:शुल्क मार्गदर्शन, द्वितीय पुरस्कार ३००१ व स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्समध्ये ८० टक्के सूट, तृतीय पुरस्कार २००१ व स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्समध्ये ७० टक्के, चौथा पुरस्कार स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्सच्या फी शुल्कामध्ये ६० टक्के आणि पाचवा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्सच्या फी शुल्कामध्ये ५० टक्के सूट मिळणार आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयार करण्याकडे वळावे व त्यांच्यामधून प्रशासकीय अधिकारी तयार व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पाठविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्रातून केले आहे. किमान दहावी पास असलेले विद्यार्थी परीक्षेत बसण्यात पात्र स्पर्धकांना १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान परीक्षेसाठी आपली नावे नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क स्टडी सर्कल, श्याम मांडवेकर ७७४५०३०३०२, जिल्हा माहिती कार्यालय, सिव्हील लाईन ०७१८२-२३७७६०, लोकमत युवा नेक्स्ट ९८८१०११८२१ या लोकमत जिल्हा कार्यालय, गोरेलाल चौक, गोंदिया या ठिकाणी क्रमांकावर संपर्क साधावा. (तालुका प्रतिनिधी)