शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

तिरोडा बाजार समितीत शेतकऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: September 24, 2015 02:14 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन धानाची पिक घेऊन येणाऱ्या भजेपार येथील धर्मलाल नत्थू बोपचे यांचा सत्कार आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, ....

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन धानाची पिक घेऊन येणाऱ्या भजेपार येथील धर्मलाल नत्थू बोपचे यांचा सत्कार आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, मुख्य प्रशासक डॉ.चिंतामण रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.यावेळी प्रशासक संजयसिंह बैस, डॉ.वसंत भगत उपस्थित होते. धर्मलाप बोपचे भजेपार यांनी आता रुची या नवीन वाणाचे पिक घेतले व ते तिरोडा येथील कृ.उ.बा. समितीमध्ये विकण्यास आणले. त्यांच्या धानाला २९०१ रुपये प्रतीक्विंटल भावसुद्धा मिळाला. हा धान व्यापारी अनमोल शहारे यांनी खरेदी केला. सर्वोच्च भावात धान खरेदी केल्याने शहारे यांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आ.विजय रहांगडाले यांनी सरकार शेकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, मी शेतकऱ्याचा पूत्र असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील, असे सांगितले. मुख्य प्रशासक डॉ.चिंतामन यांनी कृउबा समितीमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, याची हमी दिली. कार्यक्रमाचे संचालन बाबा बैस तर आभार प्रदर्शन कार्तिक बिसेन यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी, आडतिया, व्यापारी, काटेकरी, हमाल यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)