शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

६४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 22:06 IST

येथील नगर पंचायतसाठी बुधवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. यात एकूण ८९.६५ टक्के मतदान झाले असून नगराध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या ५९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे.

ठळक मुद्दे८९.६५ टक्के मतदान : सालेकसा नगर पंचायत निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : येथील नगर पंचायतसाठी बुधवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. यात एकूण ८९.६५ टक्के मतदान झाले असून नगराध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या ५९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे.पाच उमेदवारांपैकी नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार आणि ५९ पैकी १७ नगरसेवक कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी (दि.१४ ) सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. नगर पंचायतीच्या एकूण १७ प्रभागात एकूण २४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.पहिला नगराध्यक्ष बनण्याच्या बहुमान अनुसूचित जमातीला मिळणार असून १७ नगरसेवकांपैकी आठ नगरसेवक अनुसूचित जमातीचे राहणार आहेत. यात चार महिला नगरसेवक असतील. अनुसूचित जातीची एकच महिला नगरसेवक बनणार आहे.नागरिकांंचा मागास प्रवर्गाचे पाच नगरसेवक होणार असून यात तीन महिला आणि दोन पुरुष ओबीसी नगरसेवक बनतील. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातून तीन नगरसेवक होणार असून यात दोन पुरुष आणि एक महिना नगरसेवक बनेल. काही ठिकाणी पुरुषांच्या विरुध्द महिलांनी मैदानात उतरल्या त्यामुळे महिला नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरक्षणानुसार १७ पैकी ९ नगरसेवकपद महिलांसाठी राखीव आहेत. नगराध्यक्षपदासाठी तीन पुरुष आणि दोन महिला उमेदवार रिंगणात होते. 

टॅग्स :Electionनिवडणूक