शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयाने फुलविली केळीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:39 IST

रोगांचा प्रादुर्भाव व पावसाचा अभाव यामुळे होणाºया नापिकीने कंटाळून धानपिकाला बगल देत लेंडेझरी येथील एका शेतकºयाने केळीची बाग फुलविली.

ठळक मुद्देसमरीत यांनी ठेवला आदर्श : एकरात सव्वा लाखाच्या केळीचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : रोगांचा प्रादुर्भाव व पावसाचा अभाव यामुळे होणाºया नापिकीने कंटाळून धानपिकाला बगल देत लेंडेझरी येथील एका शेतकºयाने केळीची बाग फुलविली. जवळापास एक एकर शेतीत त्याने सव्वा लाखाचे उत्पादन घेत इतर शेतकºयांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.कोसमतोंडी परिसरातील लेंडेझरी येथील शेतकरी अरविंद शामराव समरीत हे वडिलोपार्जित जमिनीवर वर्षानुवर्षे धानाची लागवड करीत होते. रोग व पावसाने पिकांचे नुकसान होत होते. जेवढा पैसा शेतीमध्ये लावत होते तेवढाही निघत नव्हता. त्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी नगदी पीक घेण्याचा संकल्प केला. धानाऐवजी केळीची बाग लावण्याचा निर्णय घेतला.सन २०१६ मध्ये त्यांनी केळीची बाग लावली व एक एकर शेतीमध्ये एक ते सव्वा लाख रुपयांच्या केळी विकल्या. यंदा सुद्धा केळीची बाग लावण्यात आली व केळी तोडून विक्रीला नेले जात आहे. यावर्षी सुद्धा एक ते दीड लाख रूपये नफा होईल, अशी असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शेतकºयांनी पारंपारिक धान पिकाऐवजी नगदी पिकाची लागवड करण्याकडे वळले पाहिजे. परिसरातील शेतकºयांनी धानापेक्षा केळी लागवडीतून जास्त उत्पन्न घेऊ शकतात.