शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:55 IST

एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्त्या केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील वडद येथे गुरूवारी (दि.२१) दुपारी उघडकीस आली. गजानन दादू पारधी (६४) असे आत्महत्या करणाºया शेतकऱ्याचे नाव आहे.

गोंदिया : एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्त्या केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील वडद येथे गुरूवारी (दि.२१) दुपारी उघडकीस आली. गजानन दादू पारधी (६४) असे आत्महत्या करणाºया शेतकऱ्याचे नाव आहे.गजानन पारधी हे १९ मे च्या रात्रीपासून घरुन बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने सालेकसा पोलीस स्टेशनला केली होती. पोलीस तपास सुरू असताना गुरूवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास गावाजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. याची माहिती लगेच सालेकसा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पारधी यांच्याकडे तीन एकर शेती असून मागील आठवडाभरापासून ते कसल्यातरी चिंतेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार राजकुमार डुणगे करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरी