शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

महात्मा गांधीजींचा अपमान करणाऱ्यांना हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:58 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती आणि जगाला अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्या.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती आणि जगाला अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्या.तसेच महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नत्थुराम गोडसे याच्या जिंदाबादचे नारे लावले. त्यामुळे हे कृत्य करणाºयांना देशातून हद्दपार करण्याची मागणी अर्जुनी मोरगाव विधानसभा युवक काँग्रेसने तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गांधीजींचा अपमान करणे म्हणजे देशातील सर्व जनतेचा अपमान करणे होय. त्यामुळे अशा लोकांना देशामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही.अशा देशद्रोहींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी ही या वेळी दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात अर्जुनी मोरगाव विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत राऊत, सडक अर्जुनी न.प.चे सभापती रेहान शेख, संतोष भंडारी, महेश सोनवाने, विकास डोंगरे, उज्ज्वल लांजेवार, मनोज राऊत, स्वप्नील राऊत, तोषराम चुटे, मंगेश पंचभाई, अमन मेश्राम, शरद नागपुरे, वसंत मडावी, राज खोब्रागडे, सुरेंद्र मडावी, अनिल नान्हे, प्रज्वल लांजेवार, मनोज राऊत, राजा पठाण, रोहीत बडोले यांचा समावेश होता.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस