शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो ट्रेन गोंदियापर्यंत विस्तारित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:54 IST

नागपूर शहरात मेट्रो ट्रेनचे कार्य पूर्णत्वाकडे जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते वर्धा, नागपूर जिल्ह्यातील काही स्थानकांपर्यंत तसेच नागपूर ते भंडारापर्यंत विस्तारित करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देमागणी : गडकरींची भेट घेणार गोंदियाचे शिष्टमंडळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर शहरात मेट्रो ट्रेनचे कार्य पूर्णत्वाकडे जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते वर्धा, नागपूर जिल्ह्यातील काही स्थानकांपर्यंत तसेच नागपूर ते भंडारापर्यंत विस्तारित करण्याची घोषणा केली. सदर मेट्रो ट्रेन सेवेला गोंदियापर्यंत विस्तारित करण्याच्या मागणीला घेवून निवेदन करण्यासाठी अनेक रेल्वे प्रवाशांचा शिष्टमंडळ डेली रेल्वे मुव्हर्स असोसिएशन (ड्रामा) गोंदियाच्या वतीने ना. नितीन गडकरी यांना ३ जून रोजी नागपूरला जावून त्यांची भेट घेणार आहे.केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाद्वारे विस्तृत चर्चेसाठी ३ जून रोजीची वेळ देण्यात आलेला आहे. ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी, अनेक वर्षांपासून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे दुर्गपर्यंत ट्रेन चालवून गोंदिया स्थानकाला उपेक्षित करीत होते. आता मेट्रो भंडारापर्यंत चालवून महा मेट्रोसुद्धा गोंदिया रेल्वे प्रवाशांचा उपहास करीत आहे. मुंबई-नागपूर एक्स्प्रेस, समृद्धी एक्स्प्रेस हायवे सुद्धा नागपूरमध्येच समाप्त होणार आहे. गोंदिया वासीयांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळात गोपाल अग्रवाल, अशोक शर्मा, जितेंद्र परमार, मेहबूब हिराणी, रेल्वे कमिटी सदस्य चंद्रकांत पांडे, नटवरलाल गांधी, नानू मुदलियार, विष्णू शर्मा, प्रकाश तिडके व राजेश बन्सोड यांचा समावेश राहणार आहे. या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व माजी आमदार तथा भाजप नेते रमेश कुथे करतील.

टॅग्स :Metroमेट्रो