शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे प्रशासनाला साकडे

By admin | Updated: July 17, 2015 01:16 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना निवेदन पाठविले.

सालेकसा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना निवेदन पाठविले.या निवेदनानुसार, धानाची आधारभूत किमत वाढविण्यात यावी, सन २०१४ च्या खरीप हंगामातील सरकारी, आदिवासी धान खरेदी केंद्रात विक्री केलेल्या धानाची प्रलंबित रक्कम देण्यात यावी, सन २०१५ च्या रबी हंगामात विक्री केलेल्या धानाची रक्कम देण्यात यावी, शासनाने धानाला प्रतिक्विंटल २५० रूपये घोषित केलेले बोनस वितरित करण्यात यावे, सालेकसा तालुक्यात जून २०१५ मध्ये आलेल्या वादळात क्षतिग्रस्त घरांचा मदतनिधी त्वरित देण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांची पूर्तता आठ दिवसांत न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राकाँ ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, दुर्गा तिराले, राजकुमारी विश्वकर्मा, लक्ष्मण नागपुरे, तुकाराम बोहरे, मनोज विश्वकर्मा, साखरे, घनश्याम कटरे, अभिषेक चुटे, योगराज हरिणखेडे, दौलत अग्रवाल, संतोष रहांगडाले, निकेश गावड, ओमप्रकाश नागपुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)